क्राईमब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्र

शिराळा ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थिनीने घवघवीत यश


ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले.
श्रीलंका (कोलंबो) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय १२ व्या इंडो श्रीलंका आतंरराष्ट्रीय कराटे स्पर्धा इंदोर स्टेडियम, दिगाना येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये ११०० मुला, मुलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थीनी खालील प्रमाणे.
१) कु. आक्सा हारुणखान शेख हिने १० वयोगटात फाईट प्रकारात गोल्ड मेडल व काथा प्रकारात सिल्वर मेडल मिळाले २) कु. समृद्धी दीपक पारधी १३ वयोगटात फाईट प्रकारात गोल्ड मेडल मिळाले.या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीना राष्ट्रीय प्रशिक्षक–नागनाथ घाटगे (सर), ओंकार घाटगे,बाळासो शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *