शिरशी गावच्या *लोकनियुक्त सरपंच सौ स्मिता भोसले”महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच” पुरस्कार
शिराळा प्रतिनिधी, नागेश घाटगे
शिरशी गावच्या *लोकनियुक्त सरपंच सौ स्मिता भोसले यांनी केलेल्या ग्राम विकासाचा व समाजसेवेचा गौरव म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा *”महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच” पुरस्कार* मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमास उपस्थित *श्री मल्लिनाथ कलशेट्टी साहेब महासंचालक यशोदा,श्री मंगेश जी चिवटे* ,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य. *श्री जयंत पाटील अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य* व आदी मान्यवर उपस्थित होते💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

