ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

शिवश्री शुद्ध डेअरी प्रॉडक्टस. तसेच ज्योतिर्लिंग इंटरपाईजेस . या दोन्ही फर्मचा शुभारंभ युवा नेते भूषण नाईक (आण्णा) यांच्या हस्ते करण्यात आला


शिराळा प्रतिनिधी डॉ अनिल खोत

येलूर (ता वाळवा)

. शिवश्री शुद्ध डेअरी प्रॉडक्टस. तसेच ज्योतिर्लिंग इंटरपाईजेस . या दोन्ही फर्मचा शुभारंभ युवा नेते भूषण नाईक (आण्णा) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर दिलीप पाटील (माजी संचालक राजाराम बापू सहकारी साखर कारखाना). शैलेश पाटील (दादा) , संदीप पाटील ( दादा)संदीप जाधव (संचालक वारणा) ,गोपाळराव जाधव , नाना काका (माजी सरपंच येलूर) ,दादासो बाबासो . जाधव दादा काका (माजी सरपंच येलूर) ,संभाजीराव जाधव (नाना) ,सोपान पाटील (काका) ,भगवान जाधव (आप्पा ), शिवाजीराव महाडिक ( काका ), विजयसिंह माने (माजी सरपंच चरेगाव) , सागरराव मोकाशी (ग्रामसेवक), जयदिप जाधव . डॉ जयकर जाधव (प्राध्यापक) ,प्रताप जाधव (आण्णा) संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना इत्यादी .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *