प्रा.शंकर रखमाजी माडकर यांना पीएच. डी प्रदान
प्रा.शंकर रखमाजी माडकर यांना पीएच. डी
प्रदान
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय
अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील प्रा. शंकर
रखमाजी माडकर (रा.साखराळे ता.वाळवा जि.सांगली)
यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कडून पीएच. डी.
पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी
” हायब्रीड प्रोटोकॉल फॉर वे रीडन डन्सी & ॲण्ड रीट्रान्स्मीशन
बेस्ड रीलायबिलीटी इन वायरलेस सेन्सर नेटवर्कस”
या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला आहे
त्यांना डॉ संजय अर्जुन सिंग परदेशी, प्राचार्य,
शासकीय तंत्रनिकेतन, मिरज यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या ते भारती विद्यापीठातील अणुविद्यत आणि संचार अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून
काम करत आहेत. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी
हे यश प्राप्त केले आहे. या यशाबददल प्राचार्य
डॉ. राजेश प्रसाद, प्रा अरुधंती शिंदे, विभाग प्रमुख विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

