भारतीय शेयर बाजारात जोरदार घसरण
भारतीय शेयर बाजारात जोरदार घसरण
दिनांक २२ जुलै २०२६
आज बुधवारच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. .अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर (Generic Drug Tariff) २००% टॅरिफ लागू केल्याच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. आयटी (IT) आणि फार्मा (Pharma) क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह (Red Zone) बंद झाले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे बाजारावरील ताण आणखी वाढला.
सेन्सेक्स सुमारे ७१५ अंकांनी घसरून ७६७५५ वर आणि निफ्टी १९१ अंकाच्या घसरणीसह २३९९६ वर बंद झाली.

