ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय शेयर बाजारात घसरण सुरच..


भारतीय शेयर बाजारात घसरण सुरच..

दिनांक २३ जुलै २०२६
आज २३ जुलै २०२६ रोजी जागतिक घडामोडी आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. BSE Sensex सुमारे ३६३ अंकांनी घसरून ७६,३९१ च्या पातळीवर, तर NSE Nifty 50 सुमारे १२६ अंकांनी घसरून २३,८६९ च्या पातळीवर बंद झाला.
बँकिंग, आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. Bajaj Auto, Mahindra & Mahindra आणि काही ऑटो शेअर्स सकारात्मक राहिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *