आजही भारतीय शेयर बाजाराची स्थिर उलाढाल
आजही भारतीय शेयर बाजाराची स्थिर उलाढाल
दिनांक १६ जुलै २०२६
सेन्सेक्स सुमारे 260 अंकांनी आणि निफ्टी 80 अंकांनी वाढीसह उघडला. आयटी शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला
वित्तीय (Financial) शेअर्सवर दबाव राहिला. काही विमा कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी निकालांमुळे ICICI Lombard, ICICI Prudential आणि HDFC Life मध्ये घसरण झाली त्यामुळे सेन्सेक्स सुमारे ७७१८७ वर आणि निफ्टी २४०७२ च्या आसपास सौम्य वाढीसह बंद झाला. IT शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. IT सेक्टर मजबूत राहिला. विशेषतः Wipro आणि Tech Mahindra मध्ये वाढ दिसली.

