ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

भारतीय शेयर बाजार वधरला


भारतीय शेयर बाजार वधरला

दिनांक २७ जुलै २०२६
आठवड्याच्या पहिल्या दिवशीच (२७ जुलै २०२६) भारतीय शेअर बाजारात सलग ५ दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा Sensex ५४९.२१ अंकांनी (०.७२%) वाढून ७६,६०८.९८ वर उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा Nifty १६१ अंकांनी वधारून २४,००० च्या जवळ पोहोचला. Sensex सुमारे ७७६ अंकांनी वाढून ७६,८३५ च्या पातळीवर, तर Nifty 50 सुमारे २२८ अंकांनी वधारून २३,९९५ च्या पातळीवर बंद झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *