अमेरिका-इराण तणावामुळे क्रूड ऑईलचा उडाला भडका; भारतीय शेयर बाजार गडगडला
अमेरिका-इराण तणावामुळे क्रूड ऑईलचा उडाला भडका;
भारतीय शेयर बाजार गडगडला
दिनांक ८ जुलै २०२६
अमेरिका आणि इराण यांच्यात अचानक वाढलेल्या लष्करी तणावाचा फटका भारतीयशेअर बाजाराला बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे बुधवारी भारतीयशेअर बाजारात मोठी घसरण झाली.
ब्रेंट क्रूडची किंमत ७६ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्यानंतर सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE Sensex) १६७७ अंकांनी घसरून ७६,५०३ वर पोहोचला तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE Nifty) ५१६ अंकांच्या घसरणीसह २३८८२ च्या पातळीवर बंद झाला.

