ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय शेयर बाजार घसरला


भारतीय शेयर बाजार घसरला

दिनांक १४जुलै २०२६
जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि अमेरिका-इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, याचा फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE Sensex) ५६१ अंकांच्या घसरणीसह ७७,०५४ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी (NSE Nifty) १५८ अंकांनी घसरून २४,०५२ वर स्थिरावला.
बँक्स आणि रिॲल्टी शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली. मध्यपूर्वेतील तणावामुळे क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $$८५ च्या पुढे गेले आहेत, ज्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *