ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय शेयर बाजार स्थिर


भारतीय शेयर बाजार स्थिर

दिनांक २८ जुलै २०२६

आज मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरणीसह लाल रंगात बंद झाला. दिवसभर बाजारात संथ आणि मर्यादित हालचाली पाहायला मिळाल्या. बीएसई सेंसेक्स ६९.८६ अंकांनी घसरून ७६,७६५.९२ अंकांवर, तर निफ्टी ५० १०.६० अंकांनी घसरून २३,९८५.३५ अंकांवर स्थिरावला.

तेजीच्या शेअर्स मध्ये टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra), आणि सिप्ला (Cipla) तर घसरणीचे शेअर्स मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), बीईएल (BEL), आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्याचा समावेश होतो.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *