ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी करून 34257 ने सुरु 


वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी करून 34257 ने सुरु

 

शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 20/08/2025 रोजी दुपारी 1.00 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 38350 क्युसेक्स विसर्ग कमी करून तो 32627 क्युसेक करण्यात आला आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 34257 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पाउस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल.

तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देणेत आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *